Gold Rate Today : आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. खरे तर गेल्या जून महिन्यात सोन्याच्या किमत अनेक दिवस एका लाखाच्या वर होती. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात किमतीत घसरण झाली. शुद्ध सोन्याच्या किमती जूनच्या शेवटच्या आठवड्यात 97 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली आल्या होत्या.
मात्र जुलै महिन्याची सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा किमतीत वाढ होऊ लागली. एक जुलैपासून सोन्याच्या किमती पुन्हा एकदा तेजीत आल्यात. दरम्यान गेल्या दोन दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोन्याची किंमत पुन्हा एकदा एका लाखाच्या वर गेली आहे.

किमती एका लाखाच्या वर पोहोचल्यानंतर त्यामध्ये आणखी तेजी आली आहे. आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा किरकोळ वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशा परिस्थितीत आता आपण 21 जुलै रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी ग्राहकांना किती पैसे मोजावे लागणार याची माहिती पाहूयात.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट कसे आहेत?
मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 150 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 150 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 150 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 150 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 150 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 150 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.