अरे तिच्या !! ५० रुपये द्या ४ हजार रुपये घेऊन जा, पहा भन्नाट ऑफर

Marathi News

Marathi News : आजकालच्या जमान्यात कधी काय ऑफर निघेल सांगता येत नाही. कारण जमाना असा आहे की कधी कोणत्याही गोष्टीची डिमांड भरमसाठ वाढते. आता जर तुम्हाला म्हटलं 50 रुपये द्या 4 हजार रुपये घेऊन जा , तर ?

तुम्ही म्हणाल हे काय नवीनच ! पण हे खरे आहे. जर तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटांवर खास सीरिज असेल तर तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता. आता ही सगळी बातमी वाचा, यात सविस्तर माहिती दिली आहे.

ebay वेबसाइटवर 40 डॉलरची ऑफर

eBay या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑफर चेक करू शकता. येथे जर तुमच्याकडे 50 रुपयांची नोट असेल आणि तिच्या शेवटी 786 क्रमांक असेल, तर तुम्ही ती eBay वर 40 डॉलर्सला विकू शकता.

इतरही असतात जबरदस्त ऑफर

या वेबसाईटवर इतरही अनेक ऑफर असतात. तुमच्याकडे जुने 25 किंवा 50 पैसे असतील तर यासाठी कंपनीने जबरदस्त ऑफर आणली आहे. कंपनी यासाठी 4 ते 5 डॉलर्स देत आहे. याहूनही जुने नाणे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जास्तही पैसे मिळू शकतात.

भारताबाहेरील देशांसाठीही असतात ऑफर

कंपनी केवळ भारतातील चलन नव्हे तर जगातील जवळपास सर्वच चलन खरेदी करते. जर तुमच्याकडे 786 क्रमांकाचे डॉलर किंवा येन असतील तर तुम्ही ते देखील विकू शकता. त्यामुळे आता तुमच्याकडे असणारे चलन तुम्ही चेक करा व साईटवर ऑर चेक करा व घरबसल्या कमाई करा.

फसवणुकीपासून जपा

कोणत्याही साईटवर कोणतीही ऑफर असेल तर आधी सर्व खात्री करून घेतलं चला. तसेच ती साईट विश्वासार्ह आहे की नाही याचीही खात्री करत चला. जेणे करून संभाव्य फसवणुकीपासून आपली सुरक्षा होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe