फिरायला जाण्याचा प्लॅन आहे ? मग ठाण्याजवळील ‘या’ हिल स्टेशनला नक्कीच भेट द्या

तुम्हालाही पावसाळ्यात हिल स्टेशनला भेट द्यायला आवडते का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण महाराष्ट्रातील अशा एका हिल स्टेशनची माहिती पाहणार आहोत जे की बदलापूर पासून फार जवळ आहे आणि येथे तुम्ही वन डे ट्रिपचे नियोजन करू शकता.

Published on -

Picnic Spot : पावसाळी पिकनिकचा प्लॅन आहे का मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पाय आपसूक पर्यटन स्थळांकडे वळतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हिल स्टेशनला भेट देण्याची मजा काही औरच असते.

हिरवागार निसर्ग, झाडी, डोंगर, नद्या, दऱ्या, धबधबे आणि दाट धुके पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटकांची हिल स्टेशनवर तुंबळ गर्दी दिसते.

दरम्यान जर तुम्हालाही यंदाच्या पावसाळ्यात कुठे पिकनिकला जायचे असेल तर तुम्हाला आज आम्ही एका खास ठिकाणाची माहिती सांगणार आहोत. आज आपण अशा एका हिल स्टेशनची माहिती जाणून घेणार आहोत जे की बदलापूर पासून हाकेच्या अंतरावर आहे. 

हे आहे स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशनं

जर तुम्ही महाराष्ट्रातच पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी सूर्यमाळ हे हिल स्टेशन परफेक्ट डेस्टिनेशन राहणार आहे. हे हिल स्टेशन बदलापूर पासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर वसले आहे.

हे थंड हवामानाचे ठिकाण बदलापूर पासून 140 किलोमीटरच्या अंतरावर आहे. येथील नैसर्गिक सुंदरता आणि शांत वातावरण पर्यटकांना भुरळ घालते. सूर्यमाळ हिला स्टेशन ठाणे जिल्ह्यात आहे आणि बदलापूर पासून फक्त आणि फक्त 140 किलोमीटर अंतरावर आहे.

हे हिल स्टेशन नावाप्रमाणेच फारच तेजस्वी आहे. तुम्ही जर इथे एकदा गेला तर दरवर्षी जाण्याचा प्लॅन बनवाल. पावसाळ्यात पिकनिक साठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1800 किलोमीटर उंचीवर आहे.

येथील खोल दर्या आणि निसर्गरम्य दृश्य तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. येथील घनदाट जंगल आणि हिरव्या शालूने नटलेला निसर्ग बाईक राफ्टिंग साठी बेस्ट आहे. या ठिकाणी असणारा अशोका फॉल्स जगप्रसिद्ध आहे आणि अनेकजण या धबधब्याला भेटी देतात.

तुम्ही देखील या ठिकाणी गेल्यास अशोका फॉल्स एक्सप्लोर करायला विसरू नका. येथील मनमोहक दृश्य पर्यटकांना भुरळ घालतात. अशोका फॉल्स प्रमाणेच येथील विहिगाव फॉल्स देखील प्रसिद्ध आहे. विहीगाव धबधबा देखील अशोका धबधबा प्रमाणेच फारच विहंगम आहे.

यामुळे जर तुम्हाला पावसाळ्यात हिल स्टेशनला भेट द्यायची असेल तर तुम्ही सूर्यमाळ हिल स्टेशनचा पर्याय सिलेक्ट करायला काय हरकत नाही. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्रांसमवेत किंवा कुटुंबीयांसमवेत चांगला वेळ घालवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News