Gold Price Today : सोने खरेदीच्या तयारीत आहात का? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत.
एप्रिल महिन्यानंतर आता जून महिन्यात पुन्हा एकदा सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली आहे. विशेष बाब अशी की गेल्या काही दिवसांपासून सोन्याची किंमत एका लाखाच्या वर स्थिरावलेली आहे.

एप्रिल महिन्यात फक्त एका दिवसासाठी सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली होती मात्र या जून महिन्यात गेल्या दहा दिवसांपासून सोन्याची किंमत एका लाखाच्या वर आहे.
खरंतर 13 जून रोजी सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली होती. यानंतर सलग दहा दिवस या मौल्यवान धातूची किंमत तेजीत राहिली आहे.
दरम्यान आज सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण पाहायला मिळाली असून आता आपण 23 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, जळगाव, नाशिक, लातूर,
वसई विरार, भिवंडी यांसारख्या शहरांमध्ये 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात? याचा आढावा घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट कसे आहेत?
मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 340 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 740 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 340 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 740 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 340 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 740 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 340 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 740 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 340 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 740 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 340 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 740 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.