अहिल्यानगर – पुणे महामार्गावर अपघात ! पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर
अहिल्यानगरमधील अपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहे. आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. नगर पुणे महामार्गावर चास (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या हॉटेल गुरुदत्त समोर पुण्याहून नगरच्या दिशेने येत असलेल्या पती पत्नीच्या दुचाकी वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर नगर मधील खाजगी रुग्णालयात उपचार … Read more