अहिल्यानगर ब्रेकिंग : महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा निर्घृण खून !
Ahilyanagar Breaking : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी गावाच्या आढाव वस्तीमध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघड झाली. लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०, रा. भोपते तलावाजवळ, आढाव वस्ती, पिंपळगाव माळवी, ता. नगर) असे मयत महिलेचे नाव आहे. … Read more