Weight loss: या महिलेने 86 किलोवरून केले 55 किलो वजन, हा शाकाहारी आहार आणि वर्कआउट प्लॅन केला फॉलो…
Weight loss: आजच्या काळात असे बरेच लोक आहेत जे कोणाच्या ना कोणाकडून प्रेरित होऊन वजन कमी (weight loss)b करण्याचा प्रवास सुरू करतात. हे लोक फिटनेस इन्फ्लुएंसर्स (fitness influencers), मित्र, यूट्यूबर्स, अॅथलीट्स इत्यादींद्वारे प्रेरित होतात आणि स्वतःला फिट बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करू लागतात. पण तुम्ही कल्पना करू शकता की कोणीतरी त्यांच्या 9 महिन्यांच्या मुलीपेक्षा अधिक प्रेरित … Read more