UPI Without Internet: आता इंटरनेटशिवाय होत आहे UPI पेमेंट, फोनमध्ये हे काम कसे करते जाणून घ्या येथे…….

UPI Without Internet: इंटरनेटशिवाय डिजिटल पेमेंट (Digital payment without internet) सक्षम करणार्‍या यूपीआई लाइटची (UPI Lite) अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपली आहे. काही महिन्यांपूर्वी, RBI ने इंटरनेटशिवाय फीचर फोनसाठी यूपीआईची नवीन आवृत्ती UPI123Pay लॉन्च केली होती. आता केंद्रीय बँकेने (central bank) UPI Lite फीचर लाँच केले आहे, जे स्मार्टफोन वापरकर्त्यांना इंटरनेटशिवाय यूपीआई (UPI without internet) व्यवहार … Read more