मुंबईच्या रस्त्यांवर Skoda Enyaq iV चं टेस्टिंग…पुढील वर्षी होऊ शकते लॉन्च
Skoda Enyaq iV : स्कोडा भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक SUV, Enyaq iV लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच काळ्या रंगाची Skoda Enyaq iV मुंबईत चाचणी करताना दिसली आहे. स्कोडाच्या या एसयूव्हीचे टेस्टिंग मॉडेल यापूर्वी काही इतर शहरांमध्येही पाहिले गेले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कोडा आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Enyaq iV पुढील वर्षी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. … Read more