Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर केले अपडेट, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर……..
Petrol-Diesel Price Today: बुधवारी सकाळी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel prices) अपडेट केले आहेत. तेलाच्या किमतीतील दिलासा आजही कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेलाच्या किमतीत वाढ झालेली नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह सर्व राज्यांमध्ये किमती स्थिर आहेत. IOCL च्या म्हणण्यानुसार, दिल्लीत आज एक लिटर पेट्रोल 96.72 रुपयांना विकले जात आहे, तर डिझेलची … Read more