Urine related problems: तुमच्याही लघवीत फेस येतो का? हे या आजारांचे संकेत आहेत, ताबडतोब काळजी घ्या….

Urine related problems:लघवी (Urine) चा रंग हलका किंवा गडद पिवळा असतो. हे तुमच्या आहारामुळे किंवा कोणत्याही आजारामुळे किंवा विशिष्ट औषधांच्या सेवनामुळे होऊ शकते. अनेक वेळा अनेकांच्या लघवीत फेसही येतो. याची अनेक कारणे असू शकतात. जेव्हा लघवीमध्ये फेस दिसून येतो तेव्हा त्याला ढगाळ लघवी किंवा फेसयुक्त लघवी (Foamy urine) म्हणतात. सामान्यत: मूत्रात फेस दिसणे हे मूत्राशयाच्या … Read more

Diabetes: टाइप-1 मधुमेहाच्या रुग्णांसाठी ICMR ची मार्गदर्शक तत्त्वे जारी, अहवालामुळे भारतीयांची चिंता वाढणार

Diabetes: कोरोना (Corona) विषाणूचा आजार मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत घातक ठरला आहे. SARS-CoV-2 मुळे मधुमेहाच्या रूग्णांमध्ये मृत्यू आणि गंभीर आजाराचा धोका जास्त असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research) टाइप-1 मधुमेहाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तीन दशकात 150% प्रकरणे वाढली –अहवालानुसार 2019 मध्ये जगभरात मधुमेहामुळे 4 दशलक्षाहून … Read more