Posted inताज्या बातम्या, आरोग्य, लाईफस्टाईल

Type 1 Diabetes: टाइप 1 मधुमेहाची ही आहेत चार लक्षणे, प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने दिला हा इशारा……

Type 1 Diabetes: अमेरिकन गायक आणि प्रियांका चोप्राचा पती निक जोनास याने सोमवारी इंस्टाग्राम पोस्टमध्ये टाइप 1 मधुमेहाबद्दल सांगितले. निक जोनासला वयाच्या 13 व्या वर्षापासून टाइप 1 मधुमेह आहे. 2005 मध्ये त्यांना हा आजार झाल्याचे निदान झाले. निक जोनासने टाइप 1 मधुमेहाची लक्षणे सांगितली. जोनासने सांगितले की, त्याला खूप तहान लागणे, जास्त लघवी होणे, वजन […]