Pregnancy Diet & Precautions: प्रेग्नेंट राहिल्यानंतर करू नका हि कामे, अन्यथा बाळाच्या आरोग्यावर होईल वाईट परिणाम!
Pregnancy Diet & Precautions: गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर महिलांनी त्यांचा आहार आणि जीवनशैली योग्य ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आहार, शारीरिक हालचाली, ताणतणाव, हार्मोनल बदल इत्यादींचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. चांगल्या जीवनशैलीमुळे मुलाच्या वाढीमध्ये बरेच फायदे होतात आणि या सवयींमुळे मूल निरोगी राहते. बहुतेक स्त्रिया गरोदरपणात त्यांची दैनंदिन कामे चालू ठेवू शकतात, त्यांना फक्त त्यांच्या जीवनशैलीत काही … Read more