अरे बापरे, रोज सकाळी चहा-बिस्कीट खात असाल तर ही बातमी वाचाच…

कॅन्सर म्हटले की आजही लोकांच्या काळजात धडकी भरते. कॅन्सर या रोगावर आता अनेक उपचार उपलब्ध असले तरीही हा आजार आजही जीवघेणाच मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी जगभरात सुमारे एक कोटी लोक कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. कॅन्सर होण्याची अनेक कारणे आहेत. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी हेदेखील त्यापैकी एक कारण आहे. यासंदर्भात ‘नॅशनल लायब्ररी ऑफ … Read more