Fitness craze: 76 वर्षीय महिलेचा फिटनेस पाहून लोक झाले चकित, जाणून घ्या या वृद्ध महिलेच्या फिटनेसचा रास…..

Fitness craze:काही लोकांना तंदुरुस्तीचे इतके वेड असते की ते वय कितीही असले तरी ती सवय कायम ठेवतात. कॅनडातील 76 वर्षीय महिलेने असाच एक परिवर्तन करून सर्वांना चकित केले आहे. वृद्ध महिला आता मॉडेलिंग (Modeling) करते आणि तिचा 5 वर्षांचा प्रवास लोकांसोबत शेअर केला आहे. फोटो पाहिल्यानंतर लोक त्या महिलेचे कौतुक करताना थकत नाहीत. जॉन मॅकडोनाल्ड … Read more