IND vs PAK T20 World Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्यातही होऊ शकते फायनल मॅच, जाणून घ्या संपूर्ण समीकरण….

IND vs PAK T20 World Cup: 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता कायम आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेवर पाकिस्तानच्या या विजयानंतर आता येत्या काही दिवसांत अशी समीकरणे तयार होऊ शकतात ज्यात भारत आणि पाकिस्तान अंतिम … Read more