7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर….! फिटमेंट फॅक्टरवर मोठा अपडेट, वाढणार एवढा पगार….

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार लवकरच एक मोठी खुशखबर देऊ शकते. डीए वाढीची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता फिटमेंट फॅक्टरची पाळी आहे. त्यात वाढ होण्याची अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा होती, मात्र आता ही प्रतीक्षा संपणार असल्याचे दिसत आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला त्यात वाढ होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. आता कर्मचाऱ्यांना … Read more