Interest Rate Hike: आरबीआयने दिला कडू घोट, 24 तासांत या 7 बँकांचे कर्ज महागले! जाणून घ्या कोणत्या आहेत या 7 बँका?
Interest Rate Hike : अनियंत्रित चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँके (Reserve Bank) ने रेपो दर वाढवण्याच्या मार्गावर परतले आहे. सर्वप्रथम, रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली. त्यानंतर जूनमध्ये झालेल्या MPC बैठकीनंतर (RBI MPC Meet June 2022) मध्यवर्ती बँकेने पुन्हा रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. अशाप्रकारे मे-जूनमध्ये रेपो दर 0.95 टक्क्यांनी … Read more