लम्पी बळींची संख्या हजारावर, अहमदनगरमध्ये परिस्थिती गंभीर
Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणानंतरही जनावरांमधील लम्पी हा चर्मरोग नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येते. गोवंशीय जनावरे या रोगाला बळी पडत आहेत. या रोगाने मृत झालेल्या जनावरांची संख्या आता १०४० झाली आहे. तर १६ हजार ६०० जनावरे या रोगाने बाधित आहेत. ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात सुमारे १६ लाख … Read more