स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी दिलेला लढा कोरोनाच्या संकटकाळात प्रेरणा देणारा -रेखा जरे पाटील
अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात घराघरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशांत गायकवाड, निरंजन जाधव, गणेश गायकवाड, रोहिणी पवार, संतोष पागिरे, कुणाल साळूंके, अमोल … Read more