Fitness Tips: सणासुदीच्या काळात अजिबात वाढणार नाही वजन, फक्त या गोष्टींची काळजी घ्या…..
Fitness Tips: सणासुदीचा काळ आला की लोक आपला फिटनेस (fitness) दुसऱ्या क्रमांकावर ठेवतात. दिवाळीचा (Diwali) सण वर्षातून एकदा येतो. या दरम्यान, लोक त्यांच्या घरी विविध प्रकारचे पदार्थ बनवतात आणि नातेवाईकांमध्ये भरपूर मिठाई (sweets) वाटली जाते. दिवाळीचा सण येताच लोक हव्या असोत वा नसोत मोठ्या प्रमाणात मिठाईचे सेवन करतात. अशा परिस्थितीत, या काळात आहाराचे व्यवस्थापन करणे … Read more