सत्तेसाठी भाजपचा रावणासारखा अहंकार दिसतोय; नाना पटोलेंची टीका
मुंबई : राज्यातील सत्तातर झाल्यापासून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सत्तेसाठी भाजप काहीही करु शकते, असे विरोधकांकडून पटवून दिले जात आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहामुळेच ही परिस्थिती आल्याचे भाजपकडून बोलले जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार असताना सत्तेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न संबंध राज्याने पाहिले. त्यामधून भाजपचा रावणासारखा अहंकार समोर … Read more