फडणवीस-राज ठाकरेंची भेट; ‘शिवतीर्थ’वर दीड तास खलबतं
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवतीर्थावर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. गुरूपौर्णिमेदिवशीच फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणार होती. मात्र पावसामुळे ही भेट होऊ शकली नाही. यावेळी त्यांनी दीड तास चर्चा केली. दोघांनी काही वेळ अँटिचेंबरमध्येही चर्चा केली. यावेळी मनसे आणि भाजप नेतेही उपस्थित होते. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली … Read more