आरोपीच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली आणि मुलांना सोडविण्यासाठी गेलेल्या संदीप मिटकेंच्या जवळून गेली वाचा त्या दोन तासात नेमकं काय झाले ?
अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- आज सकाळीच श्रीरामपूर विभागाचे धाडसी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या वर गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात सुदैवाने उपअधीक्षक संदीप मिटके बालबाल बचावले आहेत. श्रीरामपूर येथील पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील दिग्रस येथे घडली आहे.(The bullet escaped from … Read more