Bamboo Farming: शेताच्या कडेला ही शेती करून व्हाल श्रीमंत, 30 ते 40 लाखांचा मिळेल सहज नफा….
Bamboo Farming: भारताच्या ग्रामीण भागात आजही बांबूची लागवड (Bamboo cultivation) मोठ्या प्रमाणावर केली जाते. ही अशी शेती आहे, जी एकदा लावली तर 30 ते 40 वर्षे नफा मिळवता येतो. शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून सरकार (Government) ही बांबू लागवडीला प्रोत्साहन देताना दिसत आहे. देशात बांबू लागवडीला चालना देण्यासाठी भारत सरकारने 2006-2007 मध्ये राष्ट्रीय बांबू मिशन (National … Read more