“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा असा अपमान कधी झाला नव्हता”

पुणे : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी कागदावर काहीतरी मजकूर लिहून दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरुन सर्वसामान्यांनी देखील सोशल मीडियावर या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी … Read more