Flipkart Big Diwali Sale: आज फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलचा शेवटचा दिवस, आयफोन 13 फक्त इतक्या रुपयांमध्ये उपलब्ध……
Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलचा (Flipkart Big Diwali Sale) आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये तुम्ही अनेक मोबाईल फोनवर डिस्काउंटचा (Discount on Mobile Phones) लाभ घेऊ शकता. याशिवाय लॅपटॉप (laptop), इयरबड्स, स्मार्टवॉच (smartwatch), किचन अप्लायन्सेस आणि इतर उत्पादनांवरही सूट दिली जात आहे. सेल दरम्यान तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत आयफोन 13 … Read more