Tree Farming: या झाडाची शेती करून शेतकरी होणार श्रीमंत, मिळेल करोडोंमध्ये नफा ! जाणून घ्या कसे ?
Tree Farming: गेल्या काही वर्षांत झटपट नफा देणाऱ्या झाडांची बाग लावण्याचा कल शेतकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढला आहे. शेतकरी (farmer) आपल्या शेतात निलगिरी म्हणजेच सफेडासारखी झाडे लावून चांगला नफा कमावत आहेत. निलगिरीची झाडे (Eucalyptus trees) लावण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. कमी खर्चात शेतकऱ्याला बंपर नफा मिळतो. निलगिरीची झाडे भारतात कुठेही लावता येतात. हवामानाचा (weather) त्यावर परिणाम … Read more