Heart attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी महिलांमध्ये दिसतात ही लक्षणे, वेळीच व्हा सावध…….

Heart attack: आजच्या जमान्यात ताणतणाव, चुकीची जीवनशैली आणि आहार यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पूर्वी असे मानले जात होते की, हृदयविकार स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त त्रास देतात, परंतु आता हा आजार जगभरातील महिलांमध्ये सामान्य झाला आहे. सहसा असे दिसून येते की, स्त्रिया अनेकदा हृदयविकाराची लक्षणे वेळेवर ओळखू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची … Read more

Health Tips : हृदयासाठी खूप महत्वाचे आहे मॅग्नेशियम, आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करा या 5 गोष्टींचा समावेश; हृदयाचे स्नांयू होतील मजबूत….

Health Tips : आजच्या काळात खराब जीवनशैली, आहार, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाचा अभाव, मधुमेह, रक्तदाब या कारणांमुळे भारतात हृदयरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत देशात हृदयविकाराचा झटका आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. पूर्वी हृदयविकार हे मुख्यतः वाढत्या वयाबरोबर आणि आजारांमुळे होते, पण आता लोक लहान वयातही हृदयविकाराला बळी पडत आहेत. … Read more

Today’s Health Tips: वाढते तापमान आणि उष्णतेचे दुष्परिणाम या अवयवांवर होतात, जाणून घ्या कशी घ्यावी शरीराची काळजी?

Today’s Health Tips: गेल्या काही दिवसांच्या रिपोर्ट्समध्ये तुम्हीही सतत वाढत जाणारे तापमान आणि उष्णते (Temperature and heat) बद्दल ऐकत आणि वाचत असाल. वाढती उष्णता ही केवळ एक अस्वस्थ परिस्थितीच नाही तर आपल्या आरोग्यावरही त्याचे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. राजधानी दिल्ली (Delhi) सह इतर अनेक राज्यांमध्ये तापमान 45-48 अंशांच्या पुढे जात आहे, तर अभ्यासानुसार असे … Read more