Health Tips : हृदयासाठी खूप महत्वाचे आहे मॅग्नेशियम, आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करा या 5 गोष्टींचा समावेश; हृदयाचे स्नांयू होतील मजबूत….

Health Tips : आजच्या काळात खराब जीवनशैली, आहार, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाचा अभाव, मधुमेह, रक्तदाब या कारणांमुळे भारतात हृदयरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत देशात हृदयविकाराचा झटका आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. पूर्वी हृदयविकार हे मुख्यतः वाढत्या वयाबरोबर आणि आजारांमुळे होते, पण आता लोक लहान वयातही हृदयविकाराला बळी पडत आहेत. … Read more