Xiaomi 12T Pro स्मार्टफोन Google Play Console वर सूचीबद्ध, जाणून घ्या काय असतील फीचर्स
Xiaomi कंपनी आपल्या नवीन सीरीज Xiaomi 12T वर काम करत आहे. या मालिकेत Xiaomi 12T आणि Xiaomi 12T Pro स्मार्टफोन्सचा समावेश असेल.एका नवीन रिपोर्टमध्ये, Xiaomi 12T Pro ला Google Play कन्सोल लिस्टमध्ये स्पॉट केले गेले आहे, ज्यामध्ये अशी माहिती दिली आहे की फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोनच्या स्टोरेज वेरिएंटमध्ये 12GB … Read more