Masik Durga Ashtami : ‘या’ राशींसाठी खूप खास असेल उद्याच दिवस, अचानक धनलाभ होण्याचे संकेत…

Masik Durga Ashtami

Masik Durga Ashtami : दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी व्रत केले जाते. हा दिवस माता दुर्गाला समर्पित आहे. लोक भक्तिभावाने लक्ष्मीमातेची पूजा करतात. श्रावण महिन्यात 24 ऑगस्टला दुर्गाष्टमीचा उपवास केला जाणार आहे. अष्टमी तिथी पहाटे 3:31 वाजता सुरू होईल, तर शुक्रवार, 25 ऑगस्ट रोजी पहाटे 3:10 वाजता समाप्त होईल. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरुवार, … Read more