Gold Price Today: ग्राहकांना धक्का ! सोने झाले महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे किंमत
Gold Price Today: दिवाळी (Diwali) जसजशी जवळ येत आहे तसतशी सोन्याच्या किमतीत (gold price) झपाट्याने वाढ होत आहे. यूएस जॉब डेटा रिलीझ होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती उच्च आहेत. हे पाहता वायदा बाजारात सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा 52,000 चा टप्पा पार केला. शुक्रवारी, 7 ऑक्टोबर, 2022 रोजी, MCX एक्सचेंजवर सोन्याचा भाव 51,942 रुपये प्रति 10 … Read more