Gold Price Today: ग्राहकांना धक्का ! सराफा बाजारात तेजी ; 10 ग्रॅम सोन्याचा भाव वाढला , जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today: ग्राहकांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा भारतीय सराफ बाजारात सोन्याचे भाव वाढले आहे. आज सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 323 रुपयांनी वाढून 53,039 रुपयांवर पोहोचला आहे. हा भाव मागच्या ट्रेडिंग सत्रात 52,716 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे. चांदीच्या दरात वाढ झाली … Read more