Good News : एक कोटीहून अधिक कर्मचारी-पेन्शनधारकांना लाभ; गरिबांना आणखी 3 महिने मिळणार मोफत रेशन मिळेल

Good News :  केंद्र सरकारने (Central Government) दिवाळीपूर्वी (Diwali) केंद्रीय कर्मचाऱ्यांना (central employees) गिफ्ट दिला आहे.  कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर (Cabinet Minister Anurag Thakur) म्हणाले की, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4% ने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वेळी सरकारने मार्चमध्ये डीए वाढवला होता, तो 1 जानेवारी 2022 … Read more