5G in India: अपडेट न मिळाल्याने युजर्स नाराज ! आता सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल
5G in India: देशात 1 ऑक्टोबरपासून हायस्पीड मोबाइल इंटरनेट 5G सेवा (5G service) सुरू झाली आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला 5G सेवा भेट दिली. सध्या Airtel आणि Jio ने देखील निवडक शहरांमध्ये 5G कनेक्टिव्हिटी सुरू केली आहे. अॅपलसह (Apple) अनेक स्मार्टफोन यूजर्सना आतापर्यंत 5G साठी अपडेट न … Read more