OnePlus : वनप्लस वापरकर्त्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, आता तुम्हाला मिळणार 5G इंटरनेट सेवा…
OnePlus : जर तुम्ही OnePlus 10 Pro, OnePlus 10T किंवा OnePlus 10R स्मार्टफोन (Smartphone) वापरत असाल तर तुम्हाला आता 5G इंटरनेट स्पीडचा (5G Internet Speed) आनंद मिळेल. रिलायन्स जिओच्या 5G सेवेला सपोर्ट करण्यासाठी कंपनीने नवीन सॉफ्टवेअर अपडेट आणले आहे. या फोनच्या सेटिंग्जमध्ये दिलेल्या सिस्टम अपडेट ऑप्शनवर जाऊन तुम्ही हे लेटेस्ट अपडेट तपासू शकता. हे अपडेट … Read more