5G services In India: फक्त फोनमध्ये ऑन करा ‘ही’ सेटिंग आणि मिळवा 5G स्पीडचा लाभ ! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
5G services In India : 5G सेवा (5G services) आता अधिकृतपणे भारतात (India) उपलब्ध आहेत. IMC 2022 मध्ये 5G लाँच केल्यानंतर लगेचच, Airtel ने 8 मेट्रो शहरांमध्ये 5G सेवांची घोषणा केली. आजपासून, रिलायन्स जिओने (Reliance Jio) चार शहरांमध्ये निवडक ग्राहकांच्या गटासह 5G सेवेची बीटा टेस्टिंग सुरू केली आहे. जर तुम्हीही या 12 शहरांपैकी एका शहरात … Read more