DA Hike News: डिसेंबरपासून ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये होणार 9 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ! जुलै आणि नोव्हेंबरची मिळणार थकबाकी
DA Hike News: केंद्र सरकारने नुकताच सातव्या वेतन आयोग अंतर्गत जे कर्मचारी वेतन घेतात अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली. अगोदर या कर्मचाऱ्यांना 42 टक्के या दराने महागाई भत्ता मिळत होता व आता त्यात चार टक्क्यांची वाढ केल्यामुळे तो 46% करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा फायदा हा देशातील 48.67 … Read more