आता सातबारा उतारा ‘या’ मोबाईल एप्लीकेशनवरूनही डाउनलोड करता येणार, 15 रुपये फि लागणार, पहा प्रोसेस

Satbara Utara Mobile Application

Satbara Utara Mobile Application : गेल्या काही दशकात शासकीय कामांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठा वाढला आहे. शासकीय कागदपत्रे आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांसाठी जमिनीचे सातबारे, आठ अ उतारे देखील ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे डिजिटल स्वाक्षरी असलेले हे ऑनलाईन उतारे शासकीय कामांसाठी वैध आहेत. यामुळे सातबारा उतारा काढण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; भोगवटदार वर्ग 2 जमिनी वर्ग 1, NA करण्याची नामी संधी; खर्च लागणार मात्र ‘इतका’, पहा अर्ज करण्याची पद्धत

Jamin Kharedi Vikri

Agriculture News : शेतकऱ्याची खरी ओळख ही त्याच्या जमिनीवरून होत असते. किती जमीन नेमकी शेतकऱ्याकडे आहे हे सातबारा वरून ठरत असतं. सातबारावर मात्र आपण भोगवटदार वर्ग एक आणि वर्ग दोन असे उल्लेख पाहिले असतील. आता नेमका याचा अर्थ काय? हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. तसेच भोगवटदार वर्ग दोन मधील जमिनी वर्ग एक मध्ये करता येतात … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता ‘या’ एटीएम सारख्या दिसणाऱ्या किऑस्क मशीनमुळे सात-बारा, आठ-अ, जुने फेरफार इत्यादी सुविधा मिळणार एका क्लिकवर

agriculture news

Agriculture News : सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या योजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशातच आता सातबारा उतारे तसेच इतर तत्सम सुविधेसाठी शासकीय कार्यालयात फेरफटका मारावा लागू नये, यामुळे शेतकऱ्यांसहित सामान्य नागरिकांचा वेळ खर्च होऊ नये यासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एक नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील … Read more

Sarkari Jamin Mojani : शेतकऱ्यांनो, शासकीय जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा? मोजनीसाठी कोण-कोणती कागदपत्रे लागतात? वाचा याविषयी सविस्तर

sarkari jamin mojani

Sarkari Jamin Mojani : शेतकऱ्यांची खरी ओळख ही शेत जमिनीवरून होत असते. शेतकऱ्यांकडे असलेल्या सातबाऱ्यावर त्यांच्याजवळ किती शेतजमीन आहे याची नोंद असते. पण अनेकदा असं होतं की सातबाऱ्यावर असलेली जमिनीची नोंद आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत पाहायला मिळते. अशा परिस्थितीत जमिनीच्या हक्कापोटी वादविवाद देखील होतात. शेजारी असलेल्या शेतकऱ्यांसोबत वाद विवाद होतात आणि अनेकदा प्रकरण … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता जमिनीवरून होणारे भावकीतले वाद कायमचे निकाली निघणार; जमिनीच्या पोटहिस्स्यानुसार होणार स्वतंत्र सातबारे, वाचा सविस्तर

Ahmednagar 7/12 Utara Online

Satbara News : ग्रामीण भागात उपजीविकेचा शेती हा प्रमुख स्रोत असून देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती व्यवसायाशी संबंधित आहे. शेतकरी बांधव हे शेती व्यवसायावर प्रत्यक्ष अवलंबून आहेत तर इतर शेतीशी निगडित व्यवसायात गुंतलेले लोक हे शेतीशी अप्रत्यक्षपणे संबंधित आहेत. खरं पाहता शेती म्हटलं की शेतजमीन ही आलीच आणि जमीन म्हटली म्हणजे … Read more