Cheapest 7 Seater Cars : बजेटमधील फॅमिली कार! देशातील या चार ७ सीटर कार आहेत 10 लाखांपेक्षा स्वस्त, पहा किंमत आणि मायलेज

Cheapest 7 Seater Cars

Cheapest 7 Seater Cars : देशात सध्या ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक कंपन्यांकडून मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र काही ७ सीटर कारच्या किमती अधिक असल्याने कमी बजेट ग्राहक अशा कार खरेदी करू शकत नाहीत. मात्र देशातील ऑटो क्षेत्रात अशा काही स्वस्त 7 सीटर कार उपलब्ध झाल्या आहेत ज्या कमी बजेट ग्राहक … Read more