7th Pay Commission: DA वाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने केली ‘ती’ मोठी घोषणा
7th Pay Commission: जुलै महिन्यातील महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) मोठी बातमी आली आहे. लाखो कर्मचाऱ्यांना अजूनही जुलैचा महागाई भत्ता ऑगस्टमध्ये जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र दुसरीकडे सरकारने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. 1 जुलै 2022 रोजी 8,000 हून अधिक सरकारी कर्मचार्यांना पदोन्नती दिल्यानंतर, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग पुढील … Read more