DA Hike News : अरे वाह! ‘या’ कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळणार आनंदाची बातमी ; 90 हजारांपर्यंत वाढणार पगार, जाणून घ्या कसे
DA Hike News : मोदी सरकार पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणार असल्याची चर्चा सध्या जोराने सुरु झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या डीए थकबाकीवर अद्याप मोदी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र तरीही देखील पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अशी बातमी समोर आली … Read more