DA Hike : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १६ टक्के वाढ, मिळणार ५ महिन्यांची थकबाकी, आदेश जारी
DA Hike : केंद्र सरकारकडून मार्च महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ केली आहे. तसेच येत्या काळात देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. कारण त्यांची पुढील DA वाढ देखील लवकरच होऊ शकते. केंद्र सरकारच्या DA वाढीनंतर विविध राज्यातील सरकारकडून देखील कर्मचाऱयांच्या DA मध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा … Read more