Realme GT Neo 5 SE : 5,500mAh बॅटरीसह Realme लॉन्च करणार ‘हा’ तगडा स्मार्टफोन, मिळतील भन्नाट फीचर्स

Realme GT Neo 5 SE : जर तुम्ही Realme स्मार्टफोनचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण 4 एप्रिल रोजी कंपनी नवीन स्मार्टफोन GT Neo 5 SE लॉन्च करणार आहे. दरम्यान, लाँचच्या अगोदर, ब्रँड मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वर स्मार्टफोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांबाबत माहिती समोर आलेली आहे. Realme ने आता त्याच्या आगामी स्मार्टफोनची बॅटरी आणि … Read more