……तर आधार कार्ड धारकांना तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो ! तुरुंगात जायचे नसेल तर आजच ‘हे’ काम करा
Aadhar Card News : भारतात आधार कार्ड हा एक प्रमुख ओळखीचा पुरावा आहे. हे सरकारी दस्तऐवज जवळपास प्रत्येकच कामात उपयोगी पडते. सिम कार्ड घेण्यापासून ते प्रॉपर्टी विकत घेण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्ड लागते. शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी आणि बँकेत खाते खोलण्यासाठीही आधार कार्ड लागते. आधार कार्डवर अलीकडे पैसे देखील काढता येतात. आधार कार्डचा उपयोग करून पैसे … Read more