पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नादखुळा ! बटाट्याच्या पिकातून मिळवलं भरघोस उत्पादन ; असं केलं व्यवस्थापन
Success Story : यावर्षी पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा मात्र याची झळ अधिक पाहायला मिळाली. सुरुवातीला मान्सूनच आगमन उशिरा झाल. त्यानंतर, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला अतिवृष्टी झाली काही ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली शेतात सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे … Read more