आनंदाचा शिधा योजनेला लोकसभेचे ग्रहण, आता ‘या’ तारखेनंतरच मिळणार 100 रुपयाचा शिधा !

Loksabha Election

Loksabha Election : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल खऱ्या अर्थाने वाजला आहे. लोकशाहीचा महाकुंभ आता सजला असून लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते सज्ज झाले आहेत. लोकसभेसाठी जाहीर झालेले उमेदवार आता प्रचाराला देखील लागले आहेत. दरम्यान या लोकसभा निवडणुकीचा राज्यातील सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मात्र मोठा फटका … Read more

गुढीपाडव्याला मिळणारा आनंदाचा शिधा नेमका कधी वितरित होणार? वाचा याविषयी सविस्तर

Anandacha Shidha

Anandacha Shidha : राज्य शासनाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला. दिवाळी प्रमाणेच गुढीपाडव्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा राज्यातील गरीब कुटुंबांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. म्हणजे आता गरीब कुटुंबांना 100 रुपयात गोडतेल, रवा, चणा डाळ, साखर मिळणार आहे. मात्र गुढीपाडवा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला तरी देखील गरिबांना आनंदाचा … Read more