Ashti-Nagar Railway: 95 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली ‘ही’ रेल्वे 10 महिन्यात बंद, काय आहे याच्यामागील कारणे?

railway

Ashti-Nagar Railway:  महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागामध्ये विकासाच्या अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येतात. तसेच पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टिकोनातून देखील मराठवाड्यासाठी अनेक प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जर आपण दळणवळणाच्या सुविधांचा विचार केला तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव तसेच जालना इत्यादी जिल्ह्यांमध्ये  पायाभूत सुविधा उभारणे खूप गरजेचे आहे. … Read more