सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक ! सरकारने मंजूर केला नवीन कायदा, आता महागाई भत्ता (DA) आणि 8वा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही ?
Government Employee News : देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झाले आहे. दरम्यान याच संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रातील मोदी सरकारने एक नवीन कायदा पारित … Read more